Hot Posts

6/recent/ticker-posts

ओबीसी नेते प्रा. डॉ. धनंजय बेडदे, ॲड. निखिल बाजपाई, प्रा. चव्हाण, प्रा. हर्षल पडवळ यांनी जाहीर पक्षप्रवेश केला


ओबीसी नेते प्रा. डॉ. धनंजय बेडदे, ॲड. निखिल बाजपाई, प्रा. चव्हाण, प्रा. हर्षल पडवळ यांनी जाहीर पक्षप्रवेश केला



नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संभाजीनगर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एन. पी. पाटील जमालपुरकर, भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. विनायक बाजपाई व डी. वाय. पाटील विधी विद्यापीठाच्या संचालिका सौ. करूणा मालवीय यांच्यासह ओबीसी नेते प्रा. डॉ. धनंजय बेडदे, ॲड. निखिल बाजपाई, प्रा. चव्हाण, प्रा. हर्षल पडवळ यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी माननीय आमदार श्री. रोहित पवार व पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष श्री. संजय शेटे हे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments