एकरुखं तरटगावं राळेरास(ता.उत्तर सोलापूर) येथे गावभेट दौऱ्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधला.
एकरुखं तरटगावं राळेरा (कटुसत्यवृत्त):- सयावेळी प्रकाश चोरेकर,सुनील भोसले,प्रविण भालशंकर,मंजूर शेख,अमोल पाटील,दशरथ पवार,केदार विभुते,जगन्नाथ भोरे,प्रमोद कोरे,गणेश बचुटे,जावेद भाई पटेल शिवसेना जिल्हा सचिव,बाबुराव भोरे, बाळू होळकर, अर्जुन सोनवणे,एजाज जागीरदार,हरून जागीरदार, सिकंदर जमादार,हबीब पटेल, अशपाक पटेल,राजू जागीरदार, राजू मोरे,कल्याण मोरे,भैरवनाथ चव्हाण,मनोहर उडानशिवे, विकास कसबे,शब्बीर पाटील, चांद पटेल,सरदार जागीरदार,बाबा पाटील,श्रीकांत पाटील,चंदू नलावडे,रोहित खंदारे,गणेश नागोडे ,सागर जगताप, अर्जुन साबळे, कैलास कांबळे, प्रथमेश पाटील, मधुकर जाधव, बाळू साबळे, उमेश शेंडगे, चेतन जाधव,तानाजी जाधव, प्रवीण साबळे, सोमनाथ रोमन,अमोल नागोडे,शाहीर डांगे सह इतर उपस्थित होते.
0 Comments