या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 22, 2024

या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान अक्षय हिरगुडे, महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज वहाग, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान सागर गरुड, महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश भांडे, मुंबई केसरी पैलवान आबा काळे, पुणे महापौर केसरी पैलवान सोनबा काळे आदी मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages