Hot Posts

6/recent/ticker-posts

जयहिंद विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 जयहिंद विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश 


कसबे तडवळे(कटूसत्य वृत्त):-धाराशिव तालुक्यांतील कसबे तडवळे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेस जयहिंद विद्यालयातील एकूण 34 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवत हे यश प्राप्त केले.या मध्ये गवळी सिद्धी,करंजकर रोहिणी,पवार श्रद्धा,जाधव वेदांत,सपाटे मयूर,पाठक मीनाक्षी,फकीर यासीन,कांबळे ऋषिराज,थोडसरे स्वामीनी,पवार सार्थक,निकाळजे सायली,डुमणे पूजा,करंजकर रिद्धी,कदम दिव्या,करंजकर श्रेयस,माळी साक्षी,होगले ऋतुजा,दळवे आदित्य,कापसे पूजा,कोतवाल अशपाक,पाटील मधुरा,पाटील आनंद,काशीद यश,कोतवाल अजान,उचले भाग्यश्री,चव्हाण श्रेयस,धाबेकर पृथ्वीराज,तनमोर दिव्या,आदमाने साक्षी,पौळ स्वयंम,कसबे साक्षी,भोसले ओम,माने आर्यन,भालेराव पियूष या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ए.आर.घोडके,पी.के.ठाकरे,एस.एस.पाटील,आर.जी.कोकणी,डी.डी. खवले,ए.जी.कोरडे,जे.बी.बोराडे,एस.टी.पालके यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शा. व्य.समितीचे अध्यक्ष,सर्व सदस्य,मुख्याध्यापक नलावडे सी.एम.सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,शिक्षणप्रेमी नागरिक यांनी कौतुक केले.

Reactions

Post a Comment

0 Comments