Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे नववे वर्ष.

लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे  नववे वर्ष.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे  नववे वर्ष.2023 चे मानकरी निर्मला पाटील यांचे आत्मकथन -कादंबरी लेखिका शांता गोखले  काळ्या निळ्या रेषा लेखक राजू बाविस्कर-आत्मचरित्र तथागत गोतम बुद्ध लेखक वसंत गायकवाड- कादंबरी साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ति किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार संस्था कलासक्त पुणे केल्याने भाषांतर या  त्रै मासिकाला देण्यात येत आहे. रुपये पंचवीस हजार आणि स्मृतिचिन्ह, सोलापुरी चादर असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार झांबळ समीर गायकवाड यांच्या कथासंग्रहाला देण्यात येतो आहे.रु 11 हजार,स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर. पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 ,संध्याकाळी सहा वाजता, किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वरचा हॉल, चार पुतळा जवळ होणार आहे .

प्रमुख अतिथी माननीय राजीव खांडेकर- एबीपी माझा नेटवर्क प्रेसिडेंट आणि संपादक एबीपी माझा एबीपी न्यूज मुंबई.



Reactions

Post a Comment

0 Comments