जितेंद्र आव्हाड यांनी केला सिकंदर चा सन्मान
मुंबई (कटूसत्य वृत्त):- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत, मानाची "महाराष्ट्र केसरी" स्पर्धा जिंकणारे मल्ल सिकंदर शेख यांनी आज माझ्या घरी भेट दिली.गेल्या वर्षीच सिकंदर महाराष्ट्र केसरी झाले असते.परंतु वादग्रस्त निर्णयाचा ते बळी ठरलें.पण यावेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्याला कोणतीच संधी न देता अवघ्या 23 सेकंदात अस्मान दाखवले.

0 Comments