बळीराम शिंदे यांचे निधन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सेवानिवृत्त शिक्षक बळीराम महादेव शिंदे रा. रोहीदास नगर ( वय ७९ ) यांचे दिर्घ आजाराने ता. १ रोजी निधन झाले . .पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांचे ते मामा होत. त्यांच्या पश्चात पत्नी , ३ मुले, १ मुलगी सुना , नांतवडे असा परिवार आहे. .

0 Comments