जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व
भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
कार्यक्रम
वैराग(कटूसत्य वृत्त):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रथम दोन्ही राष्ट्र नेत्यांचे प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले, त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. त्यावेळी भोयरे गावचे माजी सरपंच श्री युवराज दादा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री शिवदास कडप्पा थोरबोले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान माळी, शाळेचे मुख्याध्यापक भिमाशंकर कोळी सर, शाळेचे शिक्षिका उमा कवडे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. व मान्यवर उपस्थित होते

0 Comments