मंगळवेढा तालुका व शहर च्या वतीने दिवंगत ना. धो. महानोर व दिवंगत
नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
मंगळवेढा (कटूसत्य वृत):- मंगळवेढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात मंगळवेढा तालुका व शहर च्या वतीने माजी विधान परिषद सदस्य रानकवी गीतकार ना. धो.महानोर व प्रसिद्ध दिग्दर्शक , निर्माते नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मणिपूर राज्यातील हिंसाचारामधील बळी पडलेल्या नागरिकांनाही मंगळवेढा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंखे, मंगळवेढा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे, मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे ,मच्छिंद्र भोसले , स्वाभिमानी शेतकरी संघटना चे राहुल घुले, प्रा.अकबर मुलाणी,जयश्री कवचाळे,पांडुरंग माळी , विष्णु शिंदे ,पांडुरंग जावळे, शहाजहान पटेल, मनोज माळी, किसन सावंजी , दादासाहेब पवार, विठ्ठल आसबे, शहाजान शेख, अमोल म्हमाणे, राजाराम सूर्यवंशी, फारुख मुजावर, पांडुरंग मेहेरकर, बजरंग चौगुले, अकबर मुलानी, ऍड रविकिरण कोळेकर, सूर्यकांत पवार, सुनिता अवघडे, आबासो पाटील, राजन ठेंगील, शहाजी कांबळे, विलास शिलेदार, नामदेव डांगे, डॉ विजय भोसले, विलास जाधव, बापू अवघडे, योगेश थोरबोले, तुकाराम निर्मळ, सुरेश पवार तात्या शिंदे, मनोज माळी ,मच्छिंद्र भोसले, नाथा ऐवळे, दत्तात्रय वरपे, किसन सावंजी आदी उपस्थित होते.

0 Comments