Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त बागवान जमीयतच्या वतीने दूध वाटप

श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त बागवान जमीयतच्या वतीने दूध वाटप

           मोहोळ (कटुसत्य वृत्त): हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या मोहोळ येथील मोहोळ चे ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रे निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी बागवान जमीयत मोहोळ यांच्यावतीने दुध कोल्ड्रिंक चे वाटप करण्यात आले. गेली दोन वर्ष कोरोना सारख्या महामारी मध्ये यात्रा झाली नाही या वर्षी मोठ्या उत्साहात यात्रा होत आहे त्यानिमित्त आमच्या बागवान जमीयत मुस्लिम बांधवांन वतीने श्री नागनाथ यात्रेत येणाऱ्या भाविकांना दूध वाटप करण्यात आले आहे. आणि मोहोळ नागनाथ महाराज यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा यावेळी बागवान जमीयतचे अध्यक्ष इम्रान भाई बागवान यांनी दिल्या.

           बागवान जमियतचे अध्यक्ष ईम्रान बागवान, फारुख बागवान , मुन्ना बागवान, फारुख बागवान, आलताफ , आलिम , मोसिन बागवान सलमान , ईलियास बागवान, आसलम बागवान, शहेबाज केमकर , आसिफ बागवान , पपु बागवान, आकीब मुजावर, सिकंदर मुजावर , लकन कुरबू,सचिन कोळेकर समीर बागवान आलहाज बागवान रमजान केमकर फैजल बागवान आलताफ बागवान आलिम बागवान मोसिन बागवान सलमान बागवान ईलियास बागवान आसलम बागवान शहेबाज भाई केमकर आसिफ बागवान पपु बागवान समीर बागवान आलहाज बागवान फैजल बागवान इत्यादी सह बागवान जमिनीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments