बांधकाम परवाना अाॅनलाइन पद्धतीने;तीस दिवसांत देणे बंधनकारक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 24, 2022

बांधकाम परवाना अाॅनलाइन पद्धतीने;तीस दिवसांत देणे बंधनकारक

बांधकाम परवाना अाॅनलाइन पद्धतीने ; तीस दिवसांत देणे बंधनकारक

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बांधकाम परवाना अाॅनलाइन पद्धतीने दिला जातो. ताे तीस दिवसांत देणे बंधनकारक अाहे. तसे नाही दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा दहा दिवसांचा पगार कपात करण्यात येईल, अशी माहिती पी. शिवशंकर यांनी दिली.बांधकाम परवानासंदर्भात नागरिकांनी जर कागदपत्र घेण्यासाठी विलंब केला असेल, जेवढे दिवस विलंब हाेईल तेवढे दिवस त्या तीस दिवसांतून वजा केले जातील, असेही अायुक्तांनी सांगितले.चिमणी पाडकामासंदर्भात अंतिम आदेश आल्यावरच कारवाई करणार, असे सांगून अायुक्तांनी त्या विषयावर जास्त बाेलणे टाळले. चौपाटी आणि संस्मर उद्यानबाबत हिअरिंग सुरू आहे. आसरा चौक गैबिपीर दर्गाहला वळण घेताना असलेली टपरीचे अतिक्रमण नियमानुसार काढले जातील. कल्याणनगर येथील अतिक्रमणासंदर्भात  जिल्हाधिकारी यांच्यासोबत महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची बैठक आहे, अशी माहिती अायुक्तांनी पत्रकारांना दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages