सोसवेना उन्हाचा हा भार...उन्हापासुन बचावासाठी हटके कल्पना
माढा (कटुसत्य वृत्त):- उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. माढा शहरासह तालुक्याच्या तापमानाचा ४२ अशांवर जाऊन पोहचला आहे.प्रवास करताना ग्रामीण भागातील लोक सावली साठी टमटम मधुन बाहेर गावी जाण्यासाठी अर्थात प्रवास करताना त्या टमटम वर चादर ब्लॅंकेट बांधुन ते वापर करू लागले असुन कल्पना लढवत उन्हापासुन बचाव करताना दिसत आहेत.
0 Comments