अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे वृक्ष संवर्धनाची गुढी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे गेल्या पाच वर्षा पासुन वेगवेगळे सामाजिक संदेश देणारी गुढी उभारूण गुढी सण साजरा करण्यात आला. अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे लोकशाहिची गुढी, जल साक्षरता गुढी, मतदान जनजागृती गुढी, कोरोना संरक्षण जनजागृती गुढी व यंदाच्या वर्षि वृक्ष संवर्धन गुढी कारण वृक्षहि जिवण है वृक्ष नहि तो जिवन नहि है सोलापूर भारतात जगात मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होत आहे त्यामुळे उन्हा पासुन बचाव करणे अवघड झाले आहे व झाडे तोडि मुळे तापमाण वाढत आहे असेच वृक्ष तोड होत राहिले तर सिंमेंटचे जंगल तयार होतील व त्यात मानव जात होरपळून संपुन जाईल तेव्हा वेळिच सावध होवुन झाडे जगवली पाहिजे व लावली पाहिजे व निसर्ग टिकवला पाहिजे असे मत वृक्ष संवर्धन गुढी उभारताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते यांनी मत व्यक्त केले सदर वेळी मनोज मलकुनाईक, मल्लीनाथ स्वामी, नरेश मुन्नुरेड्डि, विनोद कर्पेकर, मंजुनाथ कळसकर, प्रकाश लकशेट्टि, भरत गवते, मेघराज बोळकवठेकर, विनित गवते, आनंद गवते, ज्ञानेश्वर गवते, केदार पसारे, रोहण नागमोती आदिंची उपस्थीती होती.
0 Comments