मोहोळ येथे ग्राहक दिन साजरा..!
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद , जिल्हा परिषद अशासकीय सदस्य टीम यांच्या वतीने तालुक्यातील प्रमुख मान्यवर व ग्राहक नागरिकांच्या उपस्थिती मध्ये भारतीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . मोहोळ येथील शहाजीराव पाटील सभागृहात शासकीय विभाग , जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद , सामाजिक कार्यकर्ते , व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जनतेच्या उपस्थितीमध्ये भारतीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला . यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर , नायब तहसीलदार लीना खरात , तालुका पुरवठा अधिकारी शैलजा बिज्जरगी , माजी सरपंच बिलाल शेख , संयोजक अभय बंडगर , सविता बंडगर , अनुसया बंडगर , राजन घाडगे , तानाजी गुंड , लताताई पाटील , अंजली मोहिते , आनंदराव देशमुख , संतोष कोल्हाळ , मंगल नाईकनवरे , सारिका गायकवाड , लतीफ गाडे , कांता गुंड , यशोदाताई कांबळे , अॅड . माधुरी पाटील , गोविंद कुलकर्णी आदींसह ग्राहक प्रतिनिधी , पदाधिकारी , नागरिक उपस्थित होते.
0 Comments