Hot Posts

6/recent/ticker-posts

रामदास खराडे पाटील यांना डॉ.पंजाबराव देशमुख महाराष्ट्र कृषिरत्न पुरस्कार

 रामदास खराडे पाटील यांना डॉ.पंजाबराव देशमुख महाराष्ट्र कृषिरत्न पुरस्कार



माढा (कटुसत्य वृत्त): रामदास खराडे पाटील यांना डॉ.पंजाबराव देशमुख महाराष्ट्र कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मौजे कंदर ता.माढा येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे यांच्या हस्ते रामदास खराडे पाटील यांचा श्रीफळ फेटा बांधून जाहीर सत्कार करण्यात आला. अण्णा पवार, सामाजिक कार्यकर्ते रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक विठ्ठल आबा मस्के विठ्ठल तात्या काळे, उत्कृष्ट निवेदक कंदार, चेतन काका पाठक, भाजप युवा मोर्चा करमाळा तालुका अध्यक्ष प्रशांत गव्हाणे, चंद्रकांत पाटील, माजी सरपंच पांढरे राजकुमार भोसले, रुपेश वाघमारे लक्ष्मी कृषी केंद्र टेंभुर्णी अविनाश गुटाळ केम आणि ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments