Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार यशवंत माने व अजिंक्यराणा पाटील यांनी केली मलिकपेठ येथील रेल्वे बोगद्याची पाहणी

 आमदार यशवंत माने व अजिंक्यराणा पाटील यांनी केली मलिकपेठ येथील रेल्वे बोगद्याची पाहणी 




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मतदारसंघातील मोहोळ ते वैराग महामार्गावरील मलीकपेठ येथील रेल्वे बोगद्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साटत असल्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी दुर करण्यासंदर्भात शुक्रवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी आमदार यशवंत माने व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी मलिकपेठ येथील रेल्वे बोगद्याला भेट देवून रेल्वे,सार्वजनिक बांधकाम विभाग,व महसूलचे अधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पाहणी करून अडी-अडचणी जाणून घेऊन पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी जगन्नाथ कोल्हाळ, दयानंद राऊत, राजकुमार पाटील, गोविंद पाटील, बालाजी साठे, तानाजी माळी, ताय्यप्पा दाईगडे, संजय दाईगडे, तात्या आवारे, विजय पाटील, गणेश जगताप सह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments