जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न


पुणे (कटूसत्य वृत्त):- पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मान्यतेने नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पुण्याच्या संगिता डावखर, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडचे प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक, नाहसं, पुणे पथकचे श्रीमती सुरेखा वाघमारे, पोलीस निरिक्षक पोलीस आयुक्तालय पुणे शहरचे उत्तम चक्रे व समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने या बैठकीत मागील कामकाजाचा आढावा घेतला.
0 Comments