Hot Posts

6/recent/ticker-posts

ट्रॉपिकल मेडिसीन व हेल्थ अभ्यासक्रमाचा समावेश

ट्रॉपिकल मेडिसीन व हेल्थ अभ्यासक्रमाचा समावेश

सोलापूर (कटूसत्य वृत्त): आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत कार्यरत रुग्णालयांमध्ये ट्रॉपिकल मेडिसीन व हेल्थ या तसेच डी. ऑर्थो या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कॉलेज ऑफ फिजीशियन आणि सर्जन्स या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये यापुर्वी समाविष्ट केलेल्या  ट्रॉपिकल मेडिसीन व हेल्थ (Tropical Medicine  & Health) या विषयाचा या पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमात समावेश करण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली व डी. ऑर्थो (D-Ortho.) या विषयाचा सदर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात नव्याने समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments