Hot Posts

6/recent/ticker-posts

पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने रजिस्ट्रेशन शिबीर संपन्न

पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने रजिस्ट्रेशन शिबीर संपन्न

सांगोला (कटुसत्य. वृत्त.): शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग सांगोला यांच्यावतीने आयोजित दिव्यांग विद्यार्थी ऑनलाईन UDID रजिस्ट्रेशन शिबिर घेण्यात आले. या वेळी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव  यांनी मनोगत व्यक्त करताना हा कार्यक्रम घेण्यापाठीमागील उद्देश सांगितला. 

सदर कार्यक्रमास केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण, अस्लम इनामदार, मोहन अवताडे, दिलीप नवले ,संजय निळकंठ, विष्णू डांगे, श्रीम.विमल उरवने, अरिफा शेख, दादासाहेब जगताप आदि मान्यवर  उपस्थित होते. कार्यक्रम आयोजक दिगंबर गायकवाड, मुख्याध्यापक जि प एखतपुर, शिवाजी राजगे जि प शिक्षक, विशेष तज्ञ धिरज पाटील,विशेष शिक्षक शंभुदेव लवटे, सचिन गुंड व विषय साधन व्यक्ती विजयानंद कांबळे, विजयसिंह घाडगे या टीमने दिव्यांग विद्यार्थी प्रमाण पत्र काढण्यासाठी परिश्रम घेतले. 

Reactions

Post a Comment

0 Comments