Hot Posts

6/recent/ticker-posts

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात


मुंबई, (कटूसत्य. वृत्त.): विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी ११ वाजता तर विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात दुपारी १२ वाजता ‘वंदे मातरम्’ ने करण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments