मोहोळ तालुक्यात ही कडकडीत बंद पाळणार

सोलापूर दि.१९(क.वृ.):- सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगित दिल्याने केंद्र व राज्य सरकार च्या विरोधात सोमवार दि.२१ सप्टेंबर रोजी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातही बंद यशस्वी होण्यासाठी मोहोळचे उद्योगपती यंशवंत बापू गुंड यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
या बैठकीला सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातील मराठा समाजाचे नेते उपस्थित होते.
0 Comments