सहाव्या दिवशी क्वारटांईन मंडळीना सोनपापडीचे मिष्ठान्न वाटप

तुळजापूर दि.२८(क.वृ.):- येथील श्री आनंद कंदले यांच्या वतीने श्री गणेशोउत्सवात दहा दिवस कोरंटाईन मंडळी ना दररोज ऐक गोड पदार्थ देण्याच्या उपक्रमातंर्गत गुरुवार दि.27 रोजी दोन्ही भक्त निवास येथील क्वारटांईन मंडळी ना सोनपापडी मिष्ठान्न वाटप उस्मानाबाद जिल्हा पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम नगरसेवक किशोर साठे संजृय खुरुद सचिन ताकमोघे अनिल आगलावे श्रिनिवास सांळुके ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आनंद कंदले. सह मिञ मंडळाचे पदाधिकारी क्वारटांईन मंडळी उपस्थितीत होते.
0 Comments