भाच्याचा वाढदिवसाचा खर्च टाळून मामाने पंतप्रधान निधीला दिली दहा हजाराची मदत ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 20, 2020

भाच्याचा वाढदिवसाचा खर्च टाळून मामाने पंतप्रधान निधीला दिली दहा हजाराची मदत !

भाच्याचा वाढदिवसाचा खर्च टाळून मामाने पंतप्रधान निधीला दिली दहा हजाराची मदत !


तुळजापूर दि.२०(क.वृ.):- कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या भाच्याचा वाढदिवस साधेपणाने साजरा करुन यातील वाचवलेले दहा हजार रुपये रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत म्हणून कामठा येथील मामाने दिली.
तालुक्यातील कामठा येथील पंचायत समिती सदस्य शरद जमदाडे यांचे पुतणे शिवदास सुनिल जमदाडे यांचा  वाढदिवसा निमित्ताने त्याचा मामाने अनावश्यक खर्चाला फाटा देत वाढदिवस साधेपणाने साजरा करुन यातुन बचत केलेले  दहा हजार रुपये खर्च  पंतप्रधान सहाय्यता निधी दिला. दहा हजारचा चेक तहसिलदार सौदागर तांदळे यांना  पंचायत समिती सदस्य शरद जमदाडे मुलाचे मामा  दत्ताञय देशमुख विष्णू मस्के यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages