Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात कोरोनाने ठोकले शतक

तुळजापूर तालुक्यात कोरोनाने ठोकले शतक


तुळजापूर तालुक्यात 111कोरोना बाधीत रुग्ण
तुळजापूर दि.२(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात अवघ्या चार  दिवसात विक्रमी संखेने  म्हणजे 111कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण सापडल्याने  तालुक्यात ऐन रक्षाबंदन सणाचा तोंडावर कोरोना मुळे  परिस्थिती गंभीर बनल्याचे  दिसुन येत आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधन सणावर कोरोना चे संकृट निर्माण झाले आहे. हाडको भाग पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आला आहे
तिर्थक्षेञ तुळजापूर शहराचा बाह्य भागात सुशिक्षित लोकांची वस्ती असलेल्या  हडको नळदुर्ग रोड एस टी काँलनी रुग्ण सापडू लागले आहेत. रविवारी दुपार ऐक पर्यत तब्बल चवेचाळीस रुग्ण सापडले आहेत.यात ही तुळजापूर 19अणदूर गावात आज 18रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्हया लगत असलेल्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर नळदुर्ग काटी या गावांन मध्ये विक्रमी संखेने कोरोना बाधीत रुग्ण सापडत असुन कोरोना हॉटस्पाट बनलेल्या सोलापूर यास कारणीभूतअसल्याची आहे. रविवारी पांगरधरवाडी 3 देवसिंगा2अणदूर 18 देवसिंगा 2नळदुर्ग 2तुळजापूर 19 असे रविवारी 44जणांचे अहवाल कोरोना पाँजिटीव्ह आला. तुळजापूरात कणे गल्ली हाडको पूष्पविहार भाग या कोरोना बाधीत  रुग्ण आढळले आहेत. 
Reactions

Post a Comment

0 Comments