Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


मुंबई, दि.१८(क.वृ.): ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लोकसेवेला, ग्रामीण विकासाला वाहून घेतलेले त्यांचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपल आहे. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील, परिचारक कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Reactions

Post a Comment

0 Comments