सणांचा पार्श्वभूमीवर गोरगरीबांना जीवनाश्यक वस्तुचे पाचशे कीट वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

सणांचा पार्श्वभूमीवर गोरगरीबांना जीवनाश्यक वस्तुचे पाचशे कीट वाटप

सणांचा पार्श्वभूमीवर गोरगरीबांना जीवनाश्यक वस्तुचे पाचशे कीट वाटप


तुळजापूर दि.२५(क.वृ.): येथील कृषीउत्पन्नबाजारसमिती सभापती विजय गंगणे मिञमंडळाचा वतीने  यांच्या वतीने शहरातील गोरगरीब व वंचित घटकांना जीवनाश्यक वस्तुंचे पाचशे किट श्री महालक्ष्मी सणाचा पार्श्वभूमीवर सभापती विजय गंगणे यांच्या हस्ते आडत व्यापारी संघटनेचे शंकर कोरे बाळासाहेब केसरकरव मनोज गवळी यांच्या उपस्थितीत,वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासत आर्सेनिक अल्बम-30 च्या गोळ्यांच्या डब्या, मास्क, सँनिटायझर  वाटप पापनाश नगर, विवेकानंद नगर, मंठाळकर मंगल कार्यालय परिसरात वाटप करण्यात आले. या पुर्वी चार टप्प्यात अन्नधान्य रोख रक्कम भाजीपाला वाटप करण्यात आला होता. तसेच ईद सणास  मुस्लिम बांधवांना व गणेशोत्सवात हिंदू ना  जीवनाश्यक वस्तुंचे किट आ. राणाजगजितसिंह पाटील युवा नेते, विनोद पिटुभैय्या गंगणे  यांच्या मार्गदर्शन खाली .
सदरील किट  पापनाश नगर व मंठाळकर परिसरात असणाऱ्या गोरगरीबांना वाटप करण्यात आले, कृषीउत्पन्नबाजारसमिती सभापती  विजयकुमार गंगणे मिञ मंडळाचे मनोज गवळी विवेक तांबे कुमार पांढरे  यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages