भाजी विक्रेत्यांना मास्क वाटप
तुळजापूर दि.१०(क.वृ.): कोरोना संसर्गजन्य वाढण्याचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या तुळजापुर शहरातील भाजी मंडईतील विक्रेत्यांना मास्क वाटप मास्क वाटप कोरोना बाबतीत जनजागृती करण्यात आली .
शहरातील मुख्य चौकातील ऐका हाँटेल चालकास कोरोना झाल्याने कोरोना चा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी
आमदार राणाजगजितसिंहजी पाटील विनोद (पिटुभैय्या) गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या)रोचकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद (दादा) कंदले मित्र मंडळाच्या* वतीने शहरातील भाजी मंडईतील भाजी विक्रेतांना मास्क वाटप करण्यात आले, यावेळी नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी, आनंद दादा कंदले, रत्नदिप भोसले, नानासाहेब डोंगरे, सागर पारडे, रामराजु जाधव, सुलेमान शेख,ओंकार इगवे व सहकारी उपस्थित होते.
0 Comments