आरळी ब्रुद्रुक गावाकडे जाणारा मुख्य पुलरस्ता बनला धोकादायक !
तुळजापूर तालुक्यातील आरळी ब्रुद्रुक पाच ते सहा हजार लोकसंखेचे गाव असुन या गावाचा संपर्कात आजुबाजुचे पंचवीस खेडे आहेत आरळी गावात प्रवेश करण्यासाठी हा मुख पुल रस्ता असुन या पुलावरुन रोज शेकडो वाहने हजारो प्रवासी प्रविस करतत या आसणा-या रस्त्यावरून तुळजापूर नळदुर्ग अणदूर सह अनेक मोठ्या गावांना जाता येत येथे असणाऱ्या कोल्हापूर बंधा-यावर हा पुल तयार केला आसुन यावरील आरळी ब्रुद्रुक ते पारवे वस्ती पर्यत चा अर्धा किलोमीटर रस्त्यावर जागोजाग मोठमोठाले खड्डे पडले आसल्याने हा पुल धोकादायक बनला आहे माञ या कडे ना प्रशाषणातील अधिकारी ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने यावरुन दररोज प्रवास करणाऱ्या मंडळी ना जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे.तरी हा रस्ता पुल त्वारीत दुरुस्त करुन संभाव्य होणारी मोठी दुर्घटना टाळण्याची मागणीहोत आहे.
0 Comments