तुळजापूर - तिर्थक्षेञ तुळजापूरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी बुधवार दि 22जुलै ते सोमवार दि 26जुलै 2020 या कालावधीत शहरात जनता कर्फ्यु आयोजित केला असुन जनतेने जनता कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी प्रशाषाणाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार सौदागर तांदळे व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयात पञकार परिषद घेवुन केले .
तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर चर्चा होवुन काय उपाययोजना करावयाचा आहेत याची माहीती देताना तहसिलदार सौदागर तांदळे नगराध्यक्ष सचिन रोचकरी पोलिस निरक्षक हर्षवर्धन गवळी यांनी माहीती दिली ,
यावेळी बोलताना तहसिलदार तांदळे म्हणाले कि 22ते26जुलै या कालावधी शहर हद्दीत सर्वञ जनता कर्फ्यु आयोजित केला असुन शहरात गर्दी होवु नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद राहणार आहेत यात हाँस्पीटल शेजारील मेडीकल दुकाने उघडे राहणार दुध विक्रैत्यांनी सकाळी 6ते9कालावधीत दुध वितरण करावे लागणार आहे भाजीपाला विक्री बंद असणार आहे.
शहर हदूदीतील पेट्रोल पंप कृषी दुकाने बंद असणार आहेत .शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच मास्क न वापरणा-यांवर ऐक हजार रुपये दंड करण्याचा प्रस्ताव असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
आगामी श्रावाण महिन्यात शहरासह तालुक्यातील सर्व देवतांचे मंदीर भाविकांन साठी बंद असणार असुन श्रावणातील धार्मिक विधी घरीच करावेत असे आवाहन ही यावेळी केले.
शहरातील होणाऱ्या बँकान मधील गर्दी टाळण्यासाठी बँक करन्स्पाँडट ही संकल्पना तालुक्यात राबविण्यात येणार असुन लोकांना त्यांच्या गावात बँक करन्स्पाँडट माध्यमातून गावातच पैसे वाटप केले जाणार आहे.संजय गांधी निराधार योजने चे पैसे ही बँक करन्स्पाँडट माध्यमातून तालुक्यात वाटप केले जाणार असल्याचे यावेळी सांगितले . शहरातील घाटशिळ रोडवरील क्वारटांईन सेंन्टर सीसीटीव्ह च्या अधिपत्या खाली आल्यानै येथे कुणाचाही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशाषणाने घेतल्याचे यावेळी सांगितले .
शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी अडथळा निर्माण होवु नये यासाठी प्रशाषण शेतकऱ्यांचा मदतीला असणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले

जनता कर्फ्यु पाळा कोरोना टाळा- नगराध्यक्-ष रोचकरी
तिर्थक्षेञ तुळजापूर ची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे पण येथे कोरोना वाढु नये यासाठी जनता कर्फ्यु कडक पणे पाळुन नगरपरिषद ला सहकार्य करण्याचे आवाहन शहरवासियांना या वेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले.
जनता कर्फ्यु न पाळण्यांवर कडक कारवाई करणार -पो नि गवळी
तुळजापूरात 22ते26या कालावधीत आयोजित केलेल्या जनता कर्फ्युत कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर तो किती ही मोठा असु त्याची गय केली जाणार नसल्याचे या वेळी पो नि हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले .

यावेळी नगरसेवक अमर मगर रणजित इंगळे अभिजीतकदम पंडीत जगदाळे भोसले विशाल रोचकरी आनंद कंदले स्वछता कार्यालय प्रमुख वैभव पाठक निरक्षक एम आय शेख अदि उपस्थितीत होते.
0 Comments