रेमिडिसिव्हीरचे 18 इंजेक्शन सोलापूर जिल्ह्यासाठी प्राप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 11, 2020

रेमिडिसिव्हीरचे 18 इंजेक्शन सोलापूर जिल्ह्यासाठी प्राप्त

रेमिडिसिव्हीरचे  18  इंजेक्शनसोलापूर जिल्ह्यासाठी प्राप्त



सोलापूर,दि.10(क.वृ.): सोलापूर जिल्ह्यातील गंभीर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यशासनाकडून अठरा रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. राज्यशासनाकडून गंभीर कोविड रुग्णांवर स्टॅडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यानुसार गंभीर गरीब रुग्णांना मदतीच्या हेतूने रेमिडिसिव्हीर अठरा इंजेक्शन जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages