तुळजापूर - शहरातील शुक्रवार पेठ भागातील ऐका पासष्ट वर्षिय कोराना पाँजिटीव्ह वृध्दाचा उपचार दरम्यान गुरुवार दि16रोजी राञी मुत्यु झाला.
सदरील व्यक्तीस सोमवारी उपचारासाठी दाखल केले होते त्यावेळी त्याचा स्वँब घेतला होता त्याचा रिपोर्ट गुरुवार दि17 पाँजिटीव्ह आला व राञी तो मयत झाला.
तुळजापूर शहरातील हा कोरानाचा दुसरा बळी ठरला आहे तर शुक्रवार एस टी काँलनी तील ऐक माहिला पाँजीटिव्ह आली आहे,
तिर्थक्षेञ तुळजापूरात दिवसेंदिवस रुग्णाचा संखेत वाढ होत असल्याने प्रशाषाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सदरील कोरोना बाधीत मयत व्यक्ती हा धार्मिक वृत्तीचा होता
बी पी शुगर असल्यामुळे त्याचा मुत्यु झाल्याचे समजते.
या पुर्वी तुळजापूर येथे पुणे रिटन गर्भवती महिलेस कोरोना झाला होता तिच्यावर उपचार केल्यानंतर ती बरी होवुन घरी गेली होती नंतर कासार गल्लीत तीन आढळले त्यापैकी ऐका वृध्दाचा मुत्यु झाला नंतर कणे गल्ली भागात ऐक महिला आढळली नंतर त्या भागा शेजारी हा रुग्ण बाधीत निघाला व तो मयत झाल्याने शुक्रवार पेठ परिसर शहरात हायरिस्क झोन ठरत आहे
शहरात आजपर्यत आठ रुग्ण बाधीत आढळले आहेत शुक्रवार पेठ पाण्याची टाकी भागातील कणे गल्ली परिसरात सध्या कोरोना बाधीतरुग्ण सापडू लागले आहेत
0 Comments