खाजगी हाॅस्पिटल मधील सर्व खर्च शासनाच्या योजनेतून करावा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2020

खाजगी हाॅस्पिटल मधील सर्व खर्च शासनाच्या योजनेतून करावा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची मागणी

खाजगी हाॅस्पिटल मधील सर्व खर्च शासनाच्या योजनेतून करावा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची मागणी


सोलापूर ( क.वृ):- कोरोना बाधित रूग्णांना आता खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू झाले आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडे अनेक रुग्णांचे फोन येत आहेत.  त्यांना बिलाची मागणी होत आहे त्या अनुषंगाने तात्काळ जिल्हाधिकारी यांना भेटून सर्व रुग्णांचा खर्च शासनाच्या योजनेतून करावा, नाहक रूग्णांना त्रास देऊ नये असे निवेदन देण्यात आले  त्यासंदर्भात आलेल्या तक्रारी त्यांना दाखविण्यात आल्या तात्काळ जिल्हाधिकारी यांनी संबंधित हाॅस्पिटल ला फोन करून योग्य त्या सुचना केल्या.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages