वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माढा तालुकाध्यक्षपदी शिवश्री हनुमंत तावरे
माढा (क. वृ.):- वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या तालुकाध्यक्ष पदी शिवश्री हनुमंत तावरे यांची निवड विभागीय अध्यक्ष शिवश्री किशोर मोळक व जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रसाद सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप, पुणे पदवीधर उमेदवार शिवश्री मनोज गायकवाड, ता.कार्याध्यक्ष शिवश्री सतीश चांदगुडे, शिवश्री सचिन खुळे-शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड टेंभूर्णी, शिवश्री नितीन मुळे -ता.संघटक, शिवश्री गणेश गोफणे, शिवश्री सत्यम धुमाळ - शहराध्यक्ष VBVP पंढरपूर, शिवश्री अक्षय साबळे, शिवश्री रणजित जगताप, शिवश्री अर्जुन सलगर, शिवश्री पवन ढवळे, शिवश्री प्रज्वल पाटील, शिवश्री रोहित थोरात, शिवश्री खुशाल रावळ, शिवश्री ओंकार रावळ, शिवश्री अभिजीत देशमुख आदीजण उपस्थित होते.
0 Comments