सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2020

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन




सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक (पांजरापोळ चौक) येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास तसेच कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मा.महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले.
याप्रसंगी परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे, जनसपंर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, जयप्रकाश अमणगी, प्रकाश ननवरे, प्रभाकर भोजरंगे, सचिन स्वामी, शिवशरण वाणीपरिट, देविदास  घुले, नरेश गड्डम, मल्लु सकट, भास्कर सामलेटी, नागनाथ जाधव, परशुराम चाबुकस्वार, अशोक खडके, आकाश शिवशेट्टी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages