जीवनावश्यक वस्तु पुरवठा सुरळित राहावा- सुभाष देसाई
सगळ्या प्रकारचे इंधन, कच्चामाल, बेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहाव्यात, ई कॉमर्स ला प्रोत्साहन देण्यात यावे असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआरअंतर्गत शासनास यासंदर्भात मिळत असलेल्या सहकार्याची यावेळी माहिती दिली.

0 Comments