प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 17, 2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली सदिच्छा भेट

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली सदिच्छा भेट




मुंबई (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्राचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व अभिषेक लोढा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अंबेमातेची मूर्ती सप्रेम भेट दिली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages