सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर-भाळवणी, ता. पंढरपूर या कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. मोहन ( बापु ) नागटिळक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर-भाळवणी, ता. पंढरपूर या कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. मोहन ( बापु ) नागटिळक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ

 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर-भाळवणी, ता. पंढरपूर या कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. मोहन ( बापु ) नागटिळक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ




 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर-भाळवणी, ता. पंढरपूर या कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. मोहन  (बापु) नागटिळक यांची निवड झाल्याबद्दल प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थचे चेअरमन विलासराव वसंतराव काळे यांच्या हस्ते पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी स.शि.वसंतराव काळे सह.सा.का.लि. चे संचालक बाळासाहेब माने, नवनाथ पोरे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थचे व्हा.चेअरमन हरिदास मुजमुले, संचालक पांडुरंग कौलगे, रमेश नागणे, रामचंद्र पाटील, प्रकाश गायकवाड,  इब्राहीम मुजावर, तानाजी केसकर, संजय पाटील, युवराज मोरे, सोबत पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages