आरोग्य विद्यापीठात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
नाशिक(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, सहायक कुलसचिव श्री. संदीप महाजन यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

No comments:
Post a Comment