एक मत सक्षम नेतृत्वाला सक्षम प्रभागात तुमच्या हाकेला - ॲड शर्वरी रानडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण व व्यवस्थापन करून गांडूळ खत तयार करणे त्यातून रोजगार निर्मिती सुसज्ज व्यायाम शाळा, महिलांना अत्याधूनिक जिम, भगवान परशुराम सांस्कृतीक भवन बांधणे गोरगरीब व सुशिक्षीत विद्यार्थांच्या साठी सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका निर्माण करून MPSC व UPSC स्पर्धात्मक परिक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र व डिजिटल लायब्ररी असंघटित कामगारांसाठी विमा पेन्शन, आरोग्य सेवा, आणि कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप योजना प्रभावीपणे राबविणार संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ योजना व वृद्धापकाळ योजना प्रभावीपणे राबविणार, लहान मुलांना बागडण्यासाठी चिल्ड्रेन पार्क, सिनीयर सिटीझन साठी नाना नानी पार्क महिलांन साठी लघुउदयोग, तांत्रिक कौशल्य, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, यांच्या माध्यमातून स्वयरोजगारासाठी अर्थ सहाय्य मिळवून देणार महिलांना स्ववलंबी बनवणार म न पा आपला दवाखना माध्यमातून विविध तज्ञ डॉक्टर नियमित उपलब्ध करून रुग्णांची सेवा करणार प्रभागातील जनतेला स्वच्छ हवा मिळण्यासाठी 5000 झाडे लावून नियमित करणार रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, किटकनाशक फवारणी तत्परतेने सोयी उपलब्ध करून देणार माझे शब्द बोलणार नाहीत, माझे काम बोलेल, फक्त तुमचे बहुमुल्य मतरूपी पाठबळ घ्या, आपल्या प्रभागातील अडचणी मी जाणून घेवून काम देखील केले आहे, आता तुमच्या मताची किंमत जाणून घ्या एक सक्षम अपक्ष उमेदवाराला आपले बहुमोल मत देवून आपल्या प्रभागातील सर्वागीण विकास कामासाठी तुम्हाला संधी आहे. तुमच्या एका मताने इतिहास घडतो प्रभागाचा कायापालट करायची जबाबदारी माझी तेव्हा आता नाही तर कधी नाह.

0 Comments