Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग 20 च्या मतदार यादीत झाला मोठा घोळ" तोफिक पैलवान नुरोदिन मुल्ला इरफान MD अबूबकर सय्यदनी घेतला आक्षेप..!

 प्रभाग 20 च्या मतदार यादीत झाला मोठा घोळ" तोफिक पैलवान नुरोदिन मुल्ला इरफान MD अबूबकर सय्यदनी घेतला आक्षेप..!
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची लगबग पहावयास मिळत आहे" अशातच महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील प्रभाग नियम मतदारांची संख्याची यादी प्रसिद्धी करण्यास सुरुवात करण्यात आले आहे" परंतु काही प्रभागातील मतदार हे दुसऱ्या प्रभागात आल्याने मतदारासह इच्छुक उमेदवार हे देखील अचंबित झाले आहेत" अशातच संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक २० च्या मतदार यादीत देखील मोठा घोळ झाले असून" विशेषता प्रभाग क्रमांक 20 च्या मतदार यादीनुसार 45581 इतकी लोकसंख्या दाखवण्यात आले आहे" यात पुरुषांची संख्या ही 22,667 तर स्त्रियांची संख्या ही 22 895 दाखवण्यात आले असून महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादी मध्ये घोळ झाल्याचं दिसतंय" प्रभाग क्रमांक 20 मध्ये.. प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 25 व प्रभाग क्रमांक 21 चे साधारण पाच ते सहा हजार मतदार हे प्रभाग क्रमांक 20 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने यासंदर्भात तौफिक शेख नूरोदिन मुल्ला, इरफान शेख, अबूबकर सय्यद ,यांनी आक्षेप घेत या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांना तक्रारी अर्ज दाखल केल्याची माहिती यावेळी देण्यात आले आहे पहा
Reactions

Post a Comment

0 Comments