जवळपास चाळीस वर्षांपूर्वी तरफेच्या नियमाने शिल्पकार रविंद्र मेस्त्री यांनी उभा केलेले ताराराणी चे अश्वारूढ शिल्प
सोलापूर(कटूसत्य):- कसली दुर्दैवी घटना??? ... किती उंची? कसलं इंन्स्टालेशन? मुळातच कसलेही प्रपोर्शन नाही. सौंदर्यशास्त्राशी संबंध नाही.किमान इंजिनिअरींग तरी??? ते पण नाही... मग आठवते दोन पायांवर उभे ताराराणी शिल्प कोल्हापूरी कर्तब, रविंद्र मेस्त्री,..... किती टेक्निकल ,प्रपोर्शन व एस्थेटिकल परफेक्शनिस्ट??? .., जवळपास चाळीस वर्षांपूर्वी तरफेच्या नियमाने शिल्पकार रविंद्र मेस्त्री यांनी उभा केलेले ताराराणी चे अश्वारूढ शिल्प दणकट व देखणेहि.पण हल्ली परिणामांची भिती न बाळगता फक्त कामं मिळवण्याची कला अवगत असणाऱ्या न कलाकारांची मोठमोठ्या लोकांच्या अर्थपूर्ण हितसंबंधी ओळखीतुन तयार झालेली अल्पायुषी....कला...
0 Comments