Hot Posts

6/recent/ticker-posts

विश्वास पाटील यांनी केलं कंगनाच्या अज्ञानाबाबत भाष्य

 विश्वास पाटील  यांनी केलं  कंगनाच्या अज्ञानाबाबत भाष्य


मुंबई(कटूसत्य वृत्त):-अभिनेत्री कंगना रणौत सिनेक्षेत्रापेक्षा भाजपने तिला दिलेल्या उमेदवारीमुळे चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कंगानाने जोरादार प्रचार सुरु केलाय. कंगनाने प्रचारादरम्यान, सरदार पटेल यांना इंग्रजी येत नव्हते, असा दावा अभिनेत्री कंगना रणौतने केला होता. कंगना रणौतच्या दाव्यांची इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी चिरफाड केलीये. शिवाय ट्वीटरच्या माध्यमातून विश्वास पाटील  यांनी कंगनाच्या अज्ञानाबाबत भाष्य केलं आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments