श्री युवराणी चहा पुनश्च एकदा ग्राहकांच्या सेवेत..!
सोलापूर(क.वृ.): अल्पावधीतच संपूर्ण सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेले विजापूर रोडवरील सुप्रसिद्ध श्री युवराणी चहा गेल्या अडीच ते तीन महिन्यांच्या प्रदीर्घ टाळेबंदीनंतर पुनश्च एकदा ग्राहकांच्या सेवेत यशस्वीपणे रुजू झालेला आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गेल्या काही दिवसांपासून देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आमच्या असंख्य चहाप्रेमींना आमच्या चहाचा आस्वाद घेता आला नाही आणि आमच्या सेवेमध्ये बराच खंड पडला. श्री युवराणी चहाच्या गोडीमुळे ग्राहक व आमच्या मध्ये एक आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं तयार झालेलं होतं आणि आता हेच आपुलकी आणि विश्वासाचं नातं आम्ही पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहोत. ग्राहकांची सुरक्षीतता हेच आमचे पहिले कर्तव्य असून आमची सेवा ही सुरक्षित आणि व्हायरस मुक्त आहे म्हणून ग्राहकांनी कोणताही भीती किंवा शंकाकुशंका मनात न बाळगता अखंडितपणे श्री युवराणी चहाचा आस्वाद घेण्यासाठी यावे आणि आमच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री युवराणी चहाचे संचालक कपिल राठोड यांनी आपल्या ग्राहकांना केलेला आहे.
0 Comments