लोकमंगल पतसंस्थेच्या होटगी रोड शाखेचे स्थलांतर
सोलापूर : होटगी रोड येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखचे गुरूवारी नवीन जागेत स्थलांतर झाले. या कार्यक्रमास लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांच्यासह संस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील, संस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका देवडकर उपस्थित होते. ही शाखा होटगी रोडवरील सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी स्थलांतरीत करण्यात आली आहे. यावेळी आ. देशमुख यांनी पतसंस्थेच्या कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.

0 Comments