राजशेखर आलमेलकर यांचे निधन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कै. राजशेखर श्रीशैलप्पा आलमेलकर (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले.
सकाळी ११.०० वाजता रूपा भवानी स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला नातेवाईक, मित्रपरिवार व समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. आलमेलकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments