Hot Posts

6/recent/ticker-posts

मालेगाव मधील मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या

 मालेगाव मधील मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या

  




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आज मालेगाव मध्ये झालेल्या चिमुरडी  वर झालेल्या बलात्कार व हत्या  प्रकरणातील   आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व अशा गुन्ह्यावर अंकुश लावण्यासाठी किंवा परत परत असे गुन्हे महाराष्ट्र काय देशातच घडू नये म्हणून यावर कडक असे कायदे  करून अशा आरोपींना कुठलीही दया माया न दाखवता कायद्यामध्ये फाशीची शिक्षा असा गुन्हा घडल्यापासून 30 दिवसाच्या आत देण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडने आज मालेगाव मधील यज्ञाच्या आरोपीला तात्काळ फाशीचे शिक्षा द्यावी म्हणून तीव्र आंदोलन केले व आरोपीच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो करून त्याची प्रतिमा पेटवून देण्यात आली . यावेळी भरपूर महिलांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला जरी आरोपीला तत्काळफाचे शिक्षा न दिली व असे गुन्हे परत घडू नये म्हणून कायद्यात क** तरतूद नाही केली तर संभाजी ब्रिगेड यापुढे सरकारला धारेवर धरल्याशिवाय गप्प बसणार नाही यावेळी मार्गदर्शक बबन अण्णा माने संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास वकील आघाडी एडवोकेट गणेश कदम कार्याध्यक्ष शेखर भोसले शहर व जिल्हा सचिव सिद्धराम सावळे   महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषा कोळी शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे महिला आघाडीजिल्हा उपाध्यक्ष संजीवनी सलबत्ते,पूजा कलागाते, राधा घुले, सुनंदा सूर्यवंशी,सुनिता कारंडे, गीता अंजीखाने, विद्या देशमुख, मनीषा डोंगरे, संगीता डोंगरे, सविता मिरगाळे,सिद्धावा हत्यानुर, लक्ष्मी किरंगी   व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments