Hot Posts

6/recent/ticker-posts

सामुदायिक वंदे मातरंम व विदयार्थी दिन साजरा

 सामुदायिक वंदे मातरंम व विदयार्थी दिन साजरा



 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे प्रशालेच्या प्रांगनामधे कुमठे प्रशाला , कनिष्ठ महाविदयालय, राष्र्टविकास प्राथमिक विदयामंदीर, लिटल स्टार इंग्लीश मीडीयम स्कुल या सर्व विभागातील दोन हजार विदयार्थ्यांनी सामुहीक वंदे मातरंम गाईले  वंदे मातरंमला १५० वर्ष पुर्ण झाले यांचे महत्व प्राचार्य जयसिंग गायकवाड यांनी सांगीतले तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस म्हणेजच विदयार्थीदिन म्हणूनही आजच्या दीवसाचे महत्व आहे असे सागीतले तर पर्यवेक्षक वसंत गुंगे यांनी स्वातंत्र्य पुर्व काळातील स्फुर्तीदायक गीत बंकीमचंद्रजी चर्टर्जी यांनी लिहीले  है गीत म्हणजेच स्वातंत्र्य काळातील प्रत्यैकाच्या ओठावरील हे गीत होते असे सांगीतले या सामुहीक गीत समई प्राथमिकच्या मुख्या. मंगला नाईकनवरे, मोरे मॅडम , इंग्लीश मेडीयम स्कुलच्या प्राचार्या शुभांगी पवार मॅडम , जुनियर कालेज विभाग प्रमुख प्रा.संजय जाधव व सर्व विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते
Reactions

Post a Comment

0 Comments