Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा : मोठ्या ग्रामपंचायतींकडे होते सर्वांचे लक्ष

 माढा : मोठ्या ग्रामपंचायतींकडे होते सर्वांचे लक्ष

माढा (कटूसत्य वृत्त):-  माढा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवार, दि.१५ जुलै रोजी तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आले.


यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ३२ गावे : राहुलनगर, उपळवटे, चिंचगाव, पिंपळनेर, आहेरगाव - भुईंजे, निमगांव (मा), वडोली, निमगांव (टें) - बादलेवाडी, उंदरगाव, आलेगाव (खुर्द), उजनी (मा), शेडशिंगे, कन्हेरगाव, दारफळ, टाकळी (टें), वडशिंगे, म्हैसगाव, लऊळ, आढेगाव, अंबाड, भोगेवाडी- जाखले, सापटणे (टें), तुळशी, बिटरगाव, वेताळवाडी, शेवरे, कुंभेज, महादेववाडी, उपळाई (खुर्द), रोपळे (क), वाकाव, भोसरे.


सर्वसाधारण ३२ गावे : अकोले बुद्रुक, जामगाव, खैराव, पिंपळखुंटे, गारअकोले, कव्हे, नगोर्ली, महातपूर, फुटजवळगाव, बारलोणी, चांदज, टेंभुर्णी, अकोले खुर्द, धानोरे, बैरागवाडी, शिराळ मा, लहू, अंजनगाव खे, सापटणे भो, शिराळ टें, पापनस, चोभेपिंपरी, तांबवे, जाधववाडी मो, परितेवाडी, रणदिवेवाडी, केवड, पालवण, रांझणी, मोडनिंब, मुंगशी, व्होळे खुर्द. अनुसूचित जाती (७) गावे: ढवळस, अकुंभे, विठ्ठलवाडी, अंजनगाव (उमाटे), खैरेवाडी, शिंदेवाडी, वडाचीवाडी (त.म.). अनुसूचीत जाती महिला (७) : महादेववाडी, वडाचीवाडी (उ. बु.), चव्हाणवाडी (टें), जाधववाडी (मा.), सोलंकरवाडी, लोंढेवाडी, रोपळे (खुर्द). अनुसूचीत जमाती महिला (१) : तांदूळवाडी. ओबीसी १४ गावे : भेंड, घाटणे, कुई, बावी, शिंगेवाडी, भूताष्टे, दहिवली, मिटकलवाडी, उपळाई (बुद्रुक), परिते, तडवळे (म), अकुलगाव, उजनी (टें), बुद्रुकवाडी. ओबीसी महिला- १५ गावे : रिधोरे, बेंबळे, आलेगांव (बुद्रुक), चिंचोली, सुर्ली, वडाचीवाडी (अंऊ), रुई, लोणी- नाडी, माळेगाव, घोटी, अरण, वरवडे, मानेगाव, पडसाळी, कापसेवाडी- हटकरवाडी या गावांचा समावेश आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments