Hot Posts

6/recent/ticker-posts

4 ऑक्टोंबर 25 रोजी मुंबईत लोकमान्य टिळक क्रीडांगण टिळक नगर चेंबूर मुंबई येथे होणार

4 ऑक्टोंबर 25 रोजी मुंबईत लोकमान्य टिळक क्रीडांगण टिळक नगर चेंबूर मुंबई येथे होणार


 टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):-

बहुजन मुक्ती पार्टीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन 4 ऑक्टोंबर 25 रोजी मुंबईत लोकमान्य टिळक क्रीडांगण टिळक नगर चेंबूर मुंबई येथे होणार आहे तरी ह्या अधिवेशनाला माढा लोकसभे तून शंभर ते दोनशे कार्यकर्ते घेऊन जाणार बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभाचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांची माहिती सविस्तर वृत्त असे की बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होणार आहे माढा लोकसभे कॉर्नर मिटिंगचा धडाका लावला आहे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या 

कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे रोज दोन ते तीन गावात जाऊन लोकांना विचारधारा सांगून लोकांना येण्यासाठी प्रवृत्त करत आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. बाबुराव माने *पूर्व विधायक शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्र प्रमुख उपस्थिती (मा. प्रवींद्र  प्रतापसिंह (राष्ट्रीय प्रभारी बी एम पी नवी दिल्ली राष्ट्रीय ) मा. दासाराम नाईक( राष्ट्रीय अध्यक्ष बी .एम .पी )मा. अनिल कुमार माने (राष्ट्रीय अध्यक्ष युवा प्रपोस्ट नवी दिल्ली बी.एम.पी) मा. विकास चौधरी पटेल (राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन पिछडावर्ग नई दिल्ली मा.प्रताप दादासाहेब पाटील( प्रदेश महाराष्ट्र अध्यक्ष बी एम पी )मा. दीपक शिंदे (प्रदेश अध्यक्ष युवा बी एम पी ) तसेच अध्यक्षता मा. वामन मेश्राम साहेब (बामसेफ भारत मुक्ती मोर्चा नई दिल्ली )हे  भूषवणार आहेत मताचा अधिकार ईव्हीएम च्या माध्यमातून हिरावून घेतला जात आहे ई व्ही एम मशीन बंद झाली पाहिजे ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे हिंदू मुस्लिम सवर्ण दलित भांडण लावण्याचे शासक जातीचे षडयंत्र आहे या विषयावर चर्चासत्र होणार आहे तरी सर्व बहुजन बांधवांनी शेतकरी वर्ग मजूर बेरोजगार तरुण युवक यांनी उपस्थित राहणार आहेत  आसे महेंद्र सोनवणे यांनी सांगीतले बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा अध्यक्ष.

Reactions

Post a Comment

0 Comments