Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथे सौरभ खेडेकर यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

 टेंभुर्णी येथे सौरभ खेडेकर यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथे संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संघटक इंजि.मनोजकुमार गायकवाड यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रचे नूतन अध्यक्ष सचिन जगताप, सहकार्य उद्योग समूहाचे बालाजी पाटील, मंगेश देशमुख, हर्षद पाटील, शहराध्यक्ष योगेश मुळे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष पपेश पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अनिल जगताप, शहर ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक संतोष वाघमारे, सचिव गणेश पोळ, अध्यक्ष प्रा.हरिश्चंद्र गाडेकर, धनंजय भोसले, शरद लिगाडे, अजय गायकवाड, शंभु पाटील, ज्येष्ठ विजय काळे इत्यादी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments